"सुस्वागतम......सुस्वागतम....."Tech Sachin या माझ्या ब्लाँगला भेट दिलेल्या मान्यवराचे हार्दिक स्वागत"

Tuesday, 25 October 2016

संकलित श्रेणी बाबत

चाचणी श्रेणी बाबत
0ते40%=ड यावरून
इ.1/2= 0 ते 12 =ड
इ.3/4 = 0 ते 16 =ड
इ.5/6 = 0 ते 20 =ड
इ.7/8 = 0 ते 24 = ड
🆗🆗🆗🆗🆗🆗

 41ते 60 %=क  यावरून
इ.1/2= 13 ते 18 =क
इ.3/4 = 17 ते 24 =क
इ.5/6 = 21ते 30 =क
इ.7/8 = 25ते 36 = क
🆗🆗🆗🆗🆗🆗

61ते80%=ब यावरून
इ.1/2=19 ते 24 =ब
इ.3/4 = 25ते 32 =ब
इ.5/6 = 31ते 40 =ब
इ.7/8 = 37 ते 48 = ब
🆗🆗🆗🆗🆗🆗🆗🆗

81ते100%=अ यावरून
इ.1/2= 25 ते 30 =अ
इ.3/4 = 33ते 40 =अ
इ.5/6 = 41ते 50 =अ
इ.7/8 = 49 ते 60 = अ
🆗🆗🆗🆗🆗🆗
अशी श्रेणी  G R नुसार धरावी.
WHATS APP वर ब-याच प्रमाणात चुकीचा तक्ता फिरत आहे.

No comments: