🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
महाराष्ट्राच State अल्प संख्याक शिष्यवृत्ती संबंधी Post
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
6⃣6⃣6⃣6⃣6⃣6⃣6⃣6⃣ अल्पसंख्याक पी-मॕट्रीक शिष्यवृत्ती सन-२०१६ -१७
Imstitution Level Student Verification
Fresh व Renewal फाॕर्म भरल्यानंतर Final Submit केल्यानंतर हे फाॕर्म बदल करण्यासाठी सोय NSP उपलब्ध Institute Login ( HM Login) ला आल्यानंतर मुख्याध्यापकांनी Student Verfication करावयाचे आहे.
मुख्याध्यापकांनी Login ला आलेले फाॕर्म तपासून योग्य फाॕर्म Verification करावयाचे आहेत.त्यासाठी खालील प्रमाणे Institute Login ( HM Login) ला process करावी.
NSP ने सन-२०१५-१६ ला दिलेला ID व Password चालू वर्षीही चालणार आहे.सदरचा NSP ने ID व Password मुख्याध्यापकांच्या रजिष्टर्ड Mobile व Email ID वर पाठविण्यात आलेला आहे
⬇
Institute Login
⬇
ID - School UDISE Number
( काही शाळांना NSP ने जो ID दिलेला असेल तो ID.माध्यमिक शाळांना वेगळा ID असू शकतो.)
⬇
Password Default guest123#
जर मागील वर्षी Password Change केला असेल तर तो Password वापरावा
⬇
Captcha Code टाकावा
⬇
Institute Login झाल्यावर प्रथमतः Profile Edit करावे.
⬇
Add & Update मधून Course Level,Course & Fee योग्य पध्तीने Update करुन घ्यावेत
⬇
Dashboard वर
Total No. Of Application Recieved
Total No. Of Application Verfieded
Total No. Of Application Rejected
फाॕर्म संख्या दिसतील
⬇
Application Verification
⬇
Select
Course -
Select Scheme - Prematric Scholarship for Minority,
Category - GEN/ OBC/SC/ST
योग्य Option निवडावा
⬇
Aplication ID | Name | Mobile No.| Course Name | Name of Scheme |
Last there is ◽SelectAll
Stundent List दिसेल
⬇
Verify Reject Defect
⬇
Verifyविद्यार्थ्याच्या समोर Edit Tab मधून आवश्यक बदल करा व Verify Tab विद्यार्थ्यांचा अर्ज तपासून योग्य असल्याची खात्री करुन Verifyकरावा.
⬇
Reject विद्यार्थी डबल असेल,फाॕर्म चुकीचा असेलRejectकरावा.
⬇
Defectमधून विद्यार्थी अर्जातील बदल करुन घ्यावेत .
⬇
Application Reverification
As above
⬇Application Renewal Verification
⬇
As above
अशाप्रकारे सन २०१६-१७ अल्पसंख्याक प्री मॕट्रीक शिष्यवृत्तीसाठी मुख्याध्यापकांनी Institute Login मधून Student Verification करावे
Verification झाल्यावर Form State Level ला जाणार
मुदत ३१ आॅक्टोबर २०१६ आहे.

No comments:
Post a Comment