"सुस्वागतम......सुस्वागतम....."Tech Sachin या माझ्या ब्लाँगला भेट दिलेल्या मान्यवराचे हार्दिक स्वागत"

Friday, 17 March 2017

पुरस्कार

राजर्षी फाऊंडेशन आयोजित राष्ट्रपिता जोतिराव फुले शिक्षक पुरस्कारासाठी निवड झालेल्या  शिक्षकांची नावे .
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
      नाव                      केंद्र
1) वाघमारे आर.एल. (माजलगाव 1)
2) श्रीम.आवाड मॕडम (माजलगाव 2
3)लक्ष्मण सरवदे ( सावरगाव)
4) बावणे विजय ( एकदरा  )
5) खरात बजरंग (तालखेड)
6) चव्हाण अर्जून ( टाकरवण)
7)श्रीम. वाघ मॕडम  (राजेगाव )
8)आनंद  गायकवाड (सादोळा)
9)होनवडजकर अभिजीत(बडीबाडी)
10) श्रीम .मोटे मॕडम  (सोन्नाथडी)
11) शेख बिबन  ( उमरी )
12) सोनपसारे राजकुमार (पाञुड )
13) सय्यद अशफाक ( निञुड )
14) अहिरे चंद्रकांत (दिंद्रुड)
15)पांचाळ जिवन(आश्रमशाळा वारोळा)
16) खोसे अशोक  ( बीड)
17) मस्के शंकर ( पाटोदा )
18) वाळके सोमनाथ ( आष्टी )
19) तांबे आप्पासाहेब ( शिरूर )
20) काकडे भारत (गेवराई)
21) बनसोडे गोपिनाथ (वडवणी )
22)औताने जितेंद्र (केज)
23) श्रीम .दुबे मॕडम (धारुर )
24) श्रीम.उजगरे मॕडम (अंबाजोगाई)
25) सूतार संतोष ( परळी)
26) श्रीम.बिंदू मॕडम (गोदावरी वि.मंजरथ)
27)पवार डि.के.(परभणी)
28)उमरगेकर जनार्धन(लातूर)
29)वाघमारे विश्वास (उस्मनाबाद)
30) झोंबाडे सचिन(जालना)
💐🌹💐🌹💐
पुरस्कारासाठी निवड झालेल्या सर्व शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन ..!
- बाळासाहेब सोनसळे ( सचिव, राजर्षी  फाऊंडेशन )
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

No comments: