आँनलाईन सेवा विषयक
- मुखपृष्ठ
- विज बील भरा
- आँनलाईन मतदार कार्ड
- डिजिटल लाँकर
- S.S.C / H.S.C प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- बँकेचे IFSC Code / MICR Cide
- जात पडताळणी
- आधार लिंक
- रेल्वे माहिती
- पिन कोड शोधा
- L I C माहिती
- पँन कार्ड माहिती
- आधार कार्ड EID क्रं वरुन
- नाव / जन्म बदल
- शाळा विकास आराखडा Form
- दिनविशेष संपुर्ण वर्षाचे
- शालार्थ PPT
- IGNOU B.Ed Application Form
- स्वंयपाक नेमणुक करारनामा
- गणित शिका
- महाराष्ट्र नागरी सेवा रजा अधिनियम 1981
- ब्लाँग ला HTML Coding इफेक्ट
- महत्वाचे Android अँप
- संकलित मुल्यमापन 2 संकलन तक्ते १ ते ८
Wednesday, 24 June 2020
Tuesday, 16 June 2020
शाळा सुरू झाल्यावर एका बाकावर एकच विद्यार्थी!
भविष्यामध्ये टीव्ही, रेडिओ इत्यादी माध्यमांचा वापर करून शिक्षण शिक्षण विभागाकडून नवीन देण्यात येणार असल्याने याचा वापर शैक्षणिक वर्ष सुरू करताना प्रस्तावित मुलांनी करावा, असे निर्देश देण्यात मार्गदर्शक सूचनाना मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील मिळाला आहे. त्यानुसार प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्यानंतर एका बाकावर एक विद्यार्थी म्हणजे वर्गात जास्तीत जास्त ३० विद्यार्थी, ३ तासांचे एक सत्र सम-विषम आले आहेत. जुलैमध्ये सुरुवातीला नववी, दहावी, बारावीचे वर्ग सुरू करण्याचा मानस असून, ऑगस्टमध्ये सहावी ते आठवी, सप्टेंबरमध्ये तिसरी ते पाचवी पद्धतीने वर्ग सुरू करता येणार आहेत. कन्टेन्मेन्ट शाळांमध्ये बोलावणे अशा पद्धतींचा झोनमधील शाळा सुरु करण्याची वापर करण्याच्या मार्गदर्शक सूचना कोणतीही निश्चित तारीख ठरविता शिक्षण विभागाने दिल्या आहेत. येणार नाही.
त्यानुसार टप्प्याटप्प्याने प्रत्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती व शाळा सुरु करण्यासाठी स्थानिक तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार कन्टेन्मेन्ट पातळीवर प्रशासन , ग्रामपंचायत व झोनमधील शाळा सुरू करण्याचा शाळा व्यवस्थापन समिती यांनी निर्णय शाळांना घेता येणार आहे.
घ्यायचा आहे. तसेच नवीन मुलांनी स्वयंअध्ययन करावे आणि प्रवेशप्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने शिक्षकानी त्यांच्या प्रश्नांचे निरसन शाळेमध्ये गर्दी होणार नाही, अशा करावे, अशा सूचना शिक्षण विभागाने पद्धतीने घ्यायची आहे. विशेष म्हणजे दिल्या आहेत.
शाळांसाठी अटी, शर्ती शाळा २ सत्रांमध्ये सुरु करता येणार.
एक सत्र जास्तीत जास्त ३ तासाचे किंवा वेगवेगळ्या वर्गाच्या विद्यार्थ्यांनी एक दिवस सोडून शाळेत यावे (सम-विषम पद्धती) दोन विद्याव्यामध्ये किमान १ मीटर अंतर असावे.
विद्यार्थी शाळेत येताना/जातानाची जबाबदारी व्यवस्थापन समितीची आहे.
प्रत्यक्षात शाळा सुरु होईपर्यंत पोषण आहार घरपोच पोहचणे आवश्यक विषयनिहाय पुस्तके देण्याची व्यवस्था करावी.
ऑनलाईन लर्निंगचे नियोजन करावे.
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची सक्ती नाही दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या उर्वरित पेपर बसण्यासाठी जबरदस्ती करणार नाही, अशी माहिती इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने (आयडी) उच्च न्यायालयाला सोमवारी दिली.विद्यार्थ्यांना जुलै महिन्यात प्रलंबित असलेल्या परीक्षेला बसण्याची इच्छा नसेल तर त्यांना अंतर्गत परीक्षा किंवा पूर्व परीक्षा कामगिरीच्या आधारे अंतिम निकाल देण्यात येईल, असे मंडळाने उच्च न्यायालयाला सांगितले. २२ जूनपर्यंत शाळांनी पर्याय मंडळाला पाठवणे बंधनकारक आहे.
Sunday, 8 October 2017
Monday, 17 April 2017
Wednesday, 5 April 2017
संकलित मुल्यमापन 2 श्रेणी तक्ता
💢💢💢💢💢💢💢💢💢
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र संकलित मूल्यमापन परीक्षा सत्र - 2
भाषा व गणित श्रेणी तक्ता
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
81 ते 100 टक्के - 'अ' श्रेणी
61 ते 80 टक्के - 'ब' श्रेणी
41 ते 60 टक्के - 'क' श्रेणी
01 ते 40 टक्के - 'ड' श्रेणी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
संकलित मुल्यमापन 2 श्रेणी तक्ता
इ. १ ली २ री
➖➖➖➖➖➖
अ —25 ते 30 गूण
ब — 19 ते 24 गुण
क — 13 ते 18 गुण
ड — 1 ते 12 गुण
इयता ३ री व ४ थी
➖➖➖➖➖➖➖
अ — 33 ते 40 गुण
ब — 25 ते 32 .गुण
क — 17 ते 24 गुण
ड — 1 ते 16 गुण
इयत्ता ५ वी व ६ वी
➖➖➖➖➖➖➖
अ — 41 ते 50 गुण
ब - 31 ते 40 गुण
क — 21 ते 30 गुण
ड — 1 ते 20 गुण
इयत्ता ७ वी व ८ वी
➖➖➖➖➖➖➖➖
अ — 49 ते 60 गुण
ब — 37 ते 48 गुण
क — 25 ते 36 गुण
ड — 1 ते 24 गुण
वरीलप्रमाणे श्रेणी विभागणी करायची आहे
💢💢💢💢💢💢💢💢💢💢
Saturday, 18 March 2017
Friday, 17 March 2017
गुगल फॉर्म तयार करणे
गुगल फॉर्म तयार करणे
सध्याच्या युगात एखाद्या माहितीचे संकलन
करण्यासाठी गुगल फाॅर्मचा फार उपयोग होतो.
यामुळे माहिती जलदरित्या जमा होवून त्याचे
संकलनही सहजरित्या होईल.
यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला
पाहिजे असलेल्या माहीतीसाठीचा गुगल फॉर्म तयार करता आला पाहिजे. आज
आपण याठिकाणी गुगल फॉर्म कशा प्रकारे तयार करायचा हे शिकणार आहोत.
1. गुगलफॉर्म तयार करण्यासाठी सर्वांत
महत्त्वाचे म्हणजे आपले G-mail ला खाते
असले पाहिजे.
2. युजर आय डी व पासवर्डच्या मदतीने
G- mail खाते Login करावे.
G- mail अकाउंट उघडल्यानंतर लाल बाणाने
हदाखविल्या प्रमाणे Google Drive वर क्लिक
करावे. त्यानंतर खालील इमेज मध्ये
दाखविल्या प्रमाणे Google Drive ओपन
होईल.
3. Google Drive ओपन झाल्यानंतर New
वर क्लिक करावे . त्यानंतर More मधील
Google Form वर क्लिक करावे
4. खालील इमेज मध्ये दाखविल्या प्रमाणे
Form Tittle मध्ये फॉर्मचा विषय टाईप करावा. याठिकाणी पाठयपुस्तकांची मागणी हा विषय
टाईप केला आहे.
5. खालील इमेज मध्ये दाखविल्या प्रमाणे फॉर्म
मध्ये आपल्याला पाहिजे असलेल्या मुदद्या
प्रमाणे माहिती Edit करावी. इमेज मध्ये बाणाने
दाखविलेल्या ठिकाणी बदल करावेत. व शेवटी
Done वर क्लिक करावे.
6. वरील प्रमाणे इयत्ता 1ली ते 4 थी पर्यंतच्या
वर्गांची माहिती त्यात भरावी.
वरील इमेज मध्ये दाखविल्या बाणाने
दाखविलेल्या ठिकाणी बदल करावेत व शेवटी
Send form वर क्लिक करावे.
7. Send Form वर क्लिक केल्यानंतर खालील
विंडो ओपन होईल. Link to Share या खाली
आपल्या गुगल फॉर्मची लिंकची तयार होईल. ती
Copy करुन ठेवावी. त्यानंतर Done वर
क्लिक करावे.
8. त्यानंतर खालील इमेज मध्ये दाखविल्या
प्रमाणे आपला गुगल फॉर्म तयार होईल. त्यात
आपण आपल्याला पाहिजे असणारी माहिती
इतरांकडून भरुन घेवू शकतो. त्यासाठी आपण
Copy केलेली लिंक वेबसाईट, ब्लॉग, व्हॉटस
अप, फेसबुक, ईमेल ने इतरांकडे पाठवू शकतो.
इतरांकडून माहिती भरुन घेवू शकतो. जमा
झालेली माहिती आपणास संंकलन होवून
Excel फॉरमॅट मध्ये मिळते.
9. खाली दाखविलेल्या Insert Tab चा वापर
करुन आपण आपल्या गुगल फॉर्म आकर्षक
डिझाइन करु शकतो.
अशा प्रकारे गुगल फॉर्म ने माहीतीगोळा
करुन त्याचे संकलन केल्यास आपले काम जलद
होवून आपले कार्यालयीन बहुतेक कामे पेपरलेस
होतील व मोठया प्रमाणात कागदाची बचत
होवून पर्यावरणाची हाणी टाळता येईल.
गुगल फॉर्म निर्मितीच्या कार्यास शुभेच्छा .
पुरस्कार
राजर्षी फाऊंडेशन आयोजित राष्ट्रपिता जोतिराव फुले शिक्षक पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांची नावे .
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
नाव केंद्र
1) वाघमारे आर.एल. (माजलगाव 1)
2) श्रीम.आवाड मॕडम (माजलगाव 2
3)लक्ष्मण सरवदे ( सावरगाव)
4) बावणे विजय ( एकदरा )
5) खरात बजरंग (तालखेड)
6) चव्हाण अर्जून ( टाकरवण)
7)श्रीम. वाघ मॕडम (राजेगाव )
8)आनंद गायकवाड (सादोळा)
9)होनवडजकर अभिजीत(बडीबाडी)
10) श्रीम .मोटे मॕडम (सोन्नाथडी)
11) शेख बिबन ( उमरी )
12) सोनपसारे राजकुमार (पाञुड )
13) सय्यद अशफाक ( निञुड )
14) अहिरे चंद्रकांत (दिंद्रुड)
15)पांचाळ जिवन(आश्रमशाळा वारोळा)
16) खोसे अशोक ( बीड)
17) मस्के शंकर ( पाटोदा )
18) वाळके सोमनाथ ( आष्टी )
19) तांबे आप्पासाहेब ( शिरूर )
20) काकडे भारत (गेवराई)
21) बनसोडे गोपिनाथ (वडवणी )
22)औताने जितेंद्र (केज)
23) श्रीम .दुबे मॕडम (धारुर )
24) श्रीम.उजगरे मॕडम (अंबाजोगाई)
25) सूतार संतोष ( परळी)
26) श्रीम.बिंदू मॕडम (गोदावरी वि.मंजरथ)
27)पवार डि.के.(परभणी)
28)उमरगेकर जनार्धन(लातूर)
29)वाघमारे विश्वास (उस्मनाबाद)
30) झोंबाडे सचिन(जालना)
💐🌹💐🌹💐
पुरस्कारासाठी निवड झालेल्या सर्व शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन ..!
- बाळासाहेब सोनसळे ( सचिव, राजर्षी फाऊंडेशन )
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆



